Who Is Kaviya Maran: चमकता चेहरा अन् घायाळ करणारं हसू, मिस्ट्री गर्ल काव्या मारन पोटापाण्यासाठी करते तरी काय?

Ankush Dhavre

आयपीएल

सध्या भारतात आयपीएल २०२३ स्पर्धेचा थरार सुरू आहे.

ipl | saam tv

काव्या मारन

तुम्ही जर सनरायझर्स हैदराबाद संघाचा सामना पाहीला असेल तर तुम्ही काव्या मारनला नक्कीच पाहीलं असेल.

sunrisers hyderabad | saam tv

स्टेडीयममध्ये येऊन संघाला सपोर्ट

स्टेडीयममध्ये येऊन आपल्या संघाला सपोर्ट करणारी काव्या मारन आहे तरी कोण?

kaviya maran | saam tv

क्रिकेटसह सांभाळते बिझनेस

काव्या मारन बद्दल सांगायचं झालं तर ती सनरायझर्स संघाची सीईओ आहे. क्रिकेटसह ती कोट्यावधींचा बिझनेस देखील सांभाळते.

kaviya maran | saam tv

सन म्युझिक

सध्या काव्या सन म्युझिकची जबाबदारी साभांळते.

kaviya maran | saam tv

मार्केटिंग टिम

तसेच ती सन टिव्हीची डिजीटल मार्केटिंग टिम देखील सांभाळते.

kaviya maran | saam tv

एमबीएचं शिक्षण

तिने न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीतूम लियोनार्ड एन स्टर्न ऑफ बिजनेसमधून आपलं एमबीएचं शिक्षण पुर्ण केलं आहे.

kaviya maran | saam tv

हैदराबाद संघाला सपोर्ट

ती २०१८ मध्ये पहील्यांदाच हैदराबाद संघाला सपोर्ट करताना दिसून आली होती.

kaviya maran | saam tv

सामना पाहण्यासाठी मैदानात हजेरी

या हंगामात देखील तिने सामना पाहण्यासाठी मैदानात हजेरी लावली आहे.

kaviya maran | saam tv

NEXT: Sanju Samson: धोनीला हरवण्याच्या नादात संजू सॅमसने केली मोठी चूक! आता झाली मोठी कारवाई

Sanju Samson | Twitter