Who Is Zaheer Iqbal: कोण आहे सोनाक्षी सिन्हाचा पती झहीर इक्बाल ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चर्चेचा विषय

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या अनेक दिवसांपासून नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Topic of discussion | Google

रजिस्टर मॅरेज

रविवारी सोनाक्षीने बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत रजिस्टर मॅरेज केले आहे.

Register Marriage | Google

झहीर इक्बाल

मात्र प्रत्येक नेटकऱ्यांना पडलेला प्रश्न की नेमका झहीर इक्बाल आहे तरी कोण

Zaheer Iqbal | Google

सलमान खानचा मित्र

झहीर इक्बाल हा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा बालपणीचा मित्र आहे.

Salman Khan's friend | Google

वडील

नामांकित उद्योगपती रतनसीचा यांचा मुलगा झहीर इक्बाल आहे.

Father | Google

पदार्पण

झहीर इक्बाल याने बॉलिवूडमध्ये २०१९ साली ' नोटबुक' या चित्रपटातून पदार्पण केले.शिवाय या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली होती.

Debut | Google

सहाय्यक दिग्दर्शक

२०१४ मध्ये आलेला जय हो या चित्रपटात झहीरने सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले होते.

Assistant Director | Google

पहिल्यांदा भेट

झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांची पहिल्यांदा भेट ही सलमान खानच्या एका पार्टीत झाली होती.

First meeting | Google

NEXT: मराठमोळी अभिनेत्री मलायकाला देतेय टक्कर; Photo पाहा

Marathi Actress | Instagram