Gadar 2: सनी देओलच्या सूनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री सिमरत कौर सध्या लक्ष वेधून घेत आहे.

Gadar 2 Actress | Instagram

गदर 2

अभिनेत्री सिमरत कौर गदर 2 या चित्रपटामुळे प्रसिद्धिझोतात आलेली आहे.

Gadar 2 Actress | Instagram

प्रदर्शित

सनी देओल चा गदर 2 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला

Gadar 2 Actress | Instagram

भूमिका

चित्रपटात अभिनेत्री सनी देओलच्या सुनेची भूमिका साकारली आहे.

Gadar 2 Actress | Instagram

तेलुगू सिनेमा

सिमरत कौरने 2017 मध्ये 'प्रेमथो मी कार्तिक' या तेलुगू सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केले

Gadar 2 Actress | Instagram

स्ट्रगल

मात्र सिनेमासृष्टीत प्रवेश केल्यानंतर सिमरतने स्ट्रगल करावा लागला

Gadar 2 Actress | Instagram

जन्म

सिमरतचा जन्म 17 जुलै 1997 मध्ये मुंबई येथे पंजाबी कुटुंबात झाला

Gadar 2 Actress | Instagram

NEXT: Shamita Shetty: वनशोल्डर ड्रेसमध्ये शमिताचा स्टायलिश अंदाज पाहून चाहते भाळले

येथे क्लिक करा...