Shruti Vilas Kadam
अभिनेत्री परिणीती चोप्राची अंदाजे 74 कोटींची संपत्ती आहे. यात मुंबईतील 22 कोटींच्या बंगला आणि महागड्या कारांचा समावेश आहे.
परिणीतीकडे रेंज रोव्हर व्होग (1.30 कोटी), ऑडी Q4 (43.19 लाख), ऑडी Q7 (69.27 लाख) अशा उच्च दर्जाच्या कार आहेत.
आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढाची निव्वळ संपत्ती अंदाजे 50 लाख आहे, ज्यात त्यांची मालमत्ता आणि उत्पन्न स्रोतांचा समावेश आहे.
त्यांच्या निवेदनानुसार, राघवकडे 36 लाखांच्या विविध मालमत्तांचा समावेश आहे.
परिणीती आणि राघव यांच्या एकत्रित निव्वळ संपत्तीचा अंदाज 60.5 कोटी आहे.
परिणीती अनेक ब्रँड्सच्या जाहिराती आणि एंडोर्समेंट्समुळेही चांगले उत्पन्न मिळवते. तिच्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत.
राघव चड्ढा आम आदमी पक्षाचे सदस्य असून पंजाबच्या राजसभेचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीतूनही त्यांना उत्पन्न मिळते.