Pooja Dange
'घुमर' या चित्रपटातून अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर आपल्या भेटीला आले आहेत.
सैयामी खेर या चित्रपटामध्ये एका दिव्यांग महिला क्रिकेटपटूची भूमिका साकारत आहे.
सैयामी खेरने २०२५साली तेलगू चित्रपट 'रे'मधून करियरची सुरुवात केली.
सैयामीला सुरुवातीला चित्रपटामध्ये रिजेक्ट करण्यात आले होते.
खूप संघर्ष केल्यानंतर तिला सिनेसृष्टीत स्थान मिळाले.
गेली ८ वर्ष सैयामी अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.
परंतु तिला आता 'घुमर' चित्रपटामुळे ओळख आणि प्रसिद्धी मिळत आहे.
सैयामीने अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.