Shivani Tichkule
एमसी स्टॅनने बिग बॉसच्या सुंदर ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
MC स्टॅन हा मुळचा पुण्याचा. एमसी स्टॅनचे खरे नाव अल्ताफ शेख आहे.
वयाच्या अवघ्या १२ वर्षांपासून कव्वाली गात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
MC स्टॅन फेमस रॅपर असून त्याची फॅन फॉलोइंग देखील तगडी आहे.
अत्यंत गरीब परिस्थितीतून MC स्टॅनने शून्यातून स्वत:चे विश्व निर्माण केले आहे.
एकेकाळी खिशात पैसे नसल्याने तो रस्त्यावर झोपायचा.
MC स्टॅनचे पहिले गाणे 'समझ मेरी बात को' आहे.
MC स्टॅनला खरी ओळख MC 'वटा' या गाण्यामधून मिळाली.