Shivani Tichkule
आयशा उमर एक एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि यूट्यूबर आहे.
आयशाचा जन्म 12 ऑक्टोबर 1981 रोजी लाहोर, पाकिस्तान येते झाला आहे.
आयशा उमर ही पाकिस्तानातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.
आयशाने इंडस्ट्रीत तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली.
आयशाने अनेक जाहिरातींमध्ये काम केलं.
आयशा उमरने कॉलेज जीन्स या टीव्ही सीरियलमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
वयाच्या आठव्या वर्षी तिने 'मेरे बचपन के दिन' हा शो होस्ट केला होता.
आयशाला 'जिंदगी गुलजार है' या लोकप्रिय पाकिस्तानी मालिकेत काम केले आहे.
आयशा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
आयशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या विभक्त होण्यामागे पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमर कारणीभूत असल्याची चर्चा सुरु आहे.