Who Is Aditi Tatkare: कोण आहेत मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री आदिती तटकरे?

Chandrakant Jagtap

अखेर खातेवाटप जाहीर

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवारांसह राष्ट्रावदीच्या 9 आमदारांना अखेर खातेवाटप.

Who Is Aditi Tatkare | Instagram@Aditi Tatkare

पहिल्या महिला मंत्री

राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे या सध्याच्या सरकारमधील पहिल्या महिला मंत्री ठरल्या आहेत.

Who Is Aditi Tatkare | Instagram@Aditi Tatkare

सुनील तटकरे यांच्या कन्या

अदिती तटकरे या राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत.

Who Is Aditi Tatkare | Instagram@Aditi Tatkare

पहिल्याच टर्ममध्ये दुसऱ्यांदा मंत्री

आदिती तटकरे या आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये दुसऱ्यांदा मंत्री झाल्या आहेत.

Who Is Aditi Tatkare | Instagram@Aditi Tatkare

मविआ सरकारमध्ये राज्यमंत्री

मविआ सरकारमध्ये राज्यमंत्री असताना त्यांच्याकडे उद्योग, पर्यटन, क्रीडा, खनिकर्म, फलोत्पादन आणि माहिती व जनसंपर्क खात्याची जबाबदारी होती.

Who Is Aditi Tatkare | Instagram@Aditi Tatkare

महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री

मात्र, अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर त्यांनी आता दुसऱ्यांचा मंत्रीपदाची शपथ घेतली.

Who Is Aditi Tatkare | Instagram@Aditi Tatkare

महिला व बालकल्याण खात्याची जबाबदारी

शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये आता आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण खातं मिळालं आहे.

Who Is Aditi Tatkare | Instagram@Aditi Tatkare

NEXT : पावसाळ्यात गरम पाणी प्यावे

Monsoon Care Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...