Vaidehi Parshurami Photos: वैदेहीच्या क्युट स्माईलवर लाखो चाहते फिदा

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री वैदेही परशुरामीने आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांच्या मनात घर बनवलं आहे.

Vaidehi Parshurami Photos | Instagram @parashuramivaidehi

वैदेही अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत झळकली आहे.

Vaidehi Parshurami Photos | Instagram @parashuramivaidehi

वैदेहीची स्माईल आणि क्युट लूक यामुळे तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

Vaidehi Parshurami Photos | Instagram @parashuramivaidehi

आजवर तिने सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

Vaidehi Parshurami Photos | Instagram @parashuramivaidehi

वैदेही सोशल मीडियावर ही अॅक्टिव्ह आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत असते.

Vaidehi Parshurami Photos | Instagram @parashuramivaidehi

वैदेहीनं 'वेड लागी जीवा' या मराठी चित्रपटातून पदार्पण केलं आहे.

Vaidehi Parshurami Photos | Instagram @parashuramivaidehi

अभिनयाव्यतिरिक्त वैदेही नृत्यातही पारंगत आहे. सोशल मीडियावर ती व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.

Vaidehi Parshurami Photos | Instagram @parashuramivaidehi
Shama Sikandar | Shama SIkandar Instagram