ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जे लोक पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करतात ते लोक स्वच्छता आणि शांतता पसंत करतात.
बहुतेकवेळा हे obsessive compulsive disorderचं संकेत समजलं जातं. यात ती व्यक्ती स्वच्छता आणि वस्तू ठीक करण्यासाठी खूप आग्रही असतात.
अशा लोकांची विचारसरणी स्पष्ट असते. त्यांना कोणतीही गोष्ट लपवून ठेवणे आवडत नसते, म्हणजे त्यांचे व्यक्तिमत्त्व बहिर्मुखी असते.
हे पांढरा रंगाचे कपडे परिधान करणारे लोक इतर लोकांना जशास तशा भाषेत उत्तर देतात.
या लोकांना छोट्या-छोट्या गोष्टी योग्यरित्या करण्यास आवडत असते.
मानसशास्त्रात, हा रंग नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. याशिवाय या रंगाची खास गोष्ट म्हणजे तो समोरच्या लोकांच्या डोळ्यांना थंडावा देतो.
पांढरा रंग घालण्यामागे इतर कारणे असू शकतात परंतु मानसशास्त्र अशा लोकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल या गोष्टी सांगते.
येथे क्लिक करा