Dhanshri Shintre
पंचांगानुसार १० जून २०२५ रोजी वट सावित्री व्रत साजरे होईल, विवाहित महिला पतीसाठी व्रत करतात.
वट सावित्री व्रतीच्या दिवशी वडाच्या झाडाभोवती कच्चा धागा बांधून पूजा करून त्याची सात प्रदक्षिणा घालावी.
वडाच्या झाडावर लाल किंवा पिवळा धागा बांधल्याने पूजा फळदायी ठरते आणि मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते.
वट सावित्री व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाभोवती ७, ११ किंवा १०८ प्रदक्षिणा घालल्याने पतीचे आयुष्य वाढते.
वट सावित्री व्रताच्या दिवशी पूजा करताना 'आल्याव्यं च सौभाग्यम्...' मंत्राचा जप केल्याने सौभाग्य आणि सुख-समृद्धी प्राप्त होते.
वट सावित्री व्रताच्या दिवशी विवाहाचे सामान, फळे, धान्य, मध आणि काळे चणे दान केल्याने समृद्धी मिळते.