कोमल दामुद्रे
आपल्याकडे प्रत्येक प्रदेशात तांदळाची वेग वेगळी जातीच पारंपारिक पद्धतीने निर्माण आणि उत्पादन केलं जात.
ज्या भागातील आहात तो तांदूळ तुम्ही खाल्ला पाहिजेत.
भातासारख्या उच्च फायबरयुक्त पदार्थांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात.
कर्करोगाच्या पेशी तयार होण्याचा आणि वाढण्याचा धोका कमी करण्यासाठी तांदळाची मदत होते
तांदूळ पचनास मदत करतो आणि रक्तदाबाचे प्रमाण कमी करतो.
पश्चिम महाराष्ट्रात तांदळाचे अधिक उत्पादन घेतले जाते.
तपकिरी तांदूळ किंवा ब्राऊन राइस हा त्याच्या उत्तम फायद्यांमुळे खाण्यासाठी सर्वोत्तम तांदूळ आहे.
लाल तांदूळ लोह आणि व्हिटॅमिन बी 6 ने समृद्ध आहे.
मधुमेह आणि अल्झायमर ग्रस्त लोकांसाठी हा तांदूळ चांगला आहे.
मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी बासमती तांदूळ खायला एकदम सुरक्षित आहे.