GK: भारतातील सर्वात लहान दोन अक्षरांचे नाव असलेले रेल्वे स्टेशन कोणते?

Dhanshri Shintre

भारत

भारत हा जगातील त्या देशांपैकी एक आहे, जिथे विस्तृत रेल्वे ट्रॅकचे जाळे अस्तित्वात आहे.

रेल्वे प्रवास

म्हणजेच तुम्ही रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या बहुतेक सर्व भागांपर्यंत सहज प्रवास करू शकता.

हजारो रेल्वे स्थानक

सध्या भारतभर हजारो रेल्वे स्थानकांची सुविधा उपलब्ध असून ती प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत.

तुम्हाला माहित आहे का?

पण तुम्हाला माहिती आहे का, भारतातील सर्वात छोटे रेल्वे स्टेशन कोणते आहे हे कधी विचारात घेतले आहे का?

सर्वात लहान रेल्वे स्टेशन

हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की भारतातील सर्वात लहान रेल्वे स्टेशनच्या नावात केवळ दोनच अक्षरे आहेत.

कुठे आहे?

हे लहान रेल्वे स्टेशन ओडिशा राज्यात स्थित आहे आणि भारतातील एक अद्वितीय स्थानक मानले जाते.

रेल्वे स्थानकाचे नाव

ईब नावाचे हे रेल्वे स्थानक ओडिशात असून, येथे दोन प्लॅटफॉर्म्सची सोय उपलब्ध आहे.

इंग्रजीत नाव

या स्थानकाचे इंग्रजीत नाव ‘Ib’ असे आहे, जे केवळ दोन अक्षरांचे लघुत्तम नाव आहे.

NEXT:  रेल्वेच्या डब्यावर H1 बोर्ड लावण्याचे कारण काय? ९९% लोकांना माहित नाही कारण

येथे क्लिक करा