कोमल दामुद्रे
भारतीय संस्कृतीत महिलांना सोन्या-चांदीचे दागिने घालायला आवडतात.
ज्योतिषशास्त्रानुसार चांदी घालणे हे काही लोकांसाठी फायदेशीर तर इतरांसाठी नुकसानीचे ठरु शकते.
कोणत्या लोकांनी चांदीचे दागिने घालू नये जाणून घेऊया
ज्योतिषशास्त्रानुसार धातुवर ग्रहांचा शुभ अशुभ परिणाम पडतो
चांदीचे दागिने हे चंद्रासोबत जोडले आहे. चंद्र हा जल तत्व संबंधित असल्याचा मानला जातो.
ज्योतिषशास्त्रानुसार मेष, धनु आणि सिंह राशी ही अग्नी तत्व राशी आहे.
अग्नि तत्व राशी आणि जल तत्व राशी एक दुसऱ्यासाठी अधिक घातक समजल्या जातात.
यासाठी अग्नि तत्व असणाऱ्या राशी मेष, धनु आणि सिंह राशींनी चांदीच्या धातुचा वापर करु नये.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.