ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाला चलनी नोटा म्हणजेच करंसी हव्या असतात आणि काहींना तो जपून ठेवायचा छंद असतो.
लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच नोटा म्हणजेच पैसे आवडतात.
परंतु तुम्हाला माहीत आहे का भारतीय नोटा छापण्यासाठी कोणत्या कागदाचा वापर केला जातो, जाणून घ्या.
नोट बनवण्यासाठी वापरला जाणारा कागद कॅाटनचा बनलेला असतो.
हा कागद तयार झाल्यानंतर खूप मजबूत बनतो.
हा कागद तयार झाल्यानंतर, दोन्ही टोकांपासून धरून तो फाडणे कठीण आहे.
भारतीय चलनी नोटा बनवण्यासाठी विशेष शाईचा वापर केला जातो.