GK: वर्षात १२ महिने नसून १३ महिने असणारा 'हा' अनोखा देश कोणता?

Dhanshri Shintre

१३ महिन्यांचा कॅलेंडर

जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे १२ महिन्यांचे ग्रेगोरियन कॅलेंडर हे आजचे प्रमुख आंतरराष्ट्रीय कॅलेंडर मानले जाते.

१३ महिन्यांचा कॅलेंडर

कधी विचार केला आहे का की काही देशांमध्ये १३ महिन्यांचा कॅलेंडर वापरला जातो, त्याचा अर्थ काय असतो?

अनोखा देश

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण इथिओपिया या बाबतीत जगातील वेगळा आणि अनोखा देश आहे.

इथिओपिया

इथिओपिया अद्यापही त्यांच्या पारंपारिक कॅलेंडरचा वापर करतो आणि त्याचे पालन करत आहे.

३० दिवस

या कॅलेंडरमधील प्रत्येक महिन्यात ३० दिवस असणे ही सर्वात वेगळी आणि खास वैशिष्ट्य आहे.

१३ वा महिना

१३ व्या महिन्यामध्ये फक्त ५ किंवा ६ दिवस असतात, जे या कॅलेंडरचे अनोखे वैशिष्ट्य आहे.

२०१७ वर्ष

माहितीनुसार, इथिओपियामध्ये सध्या वर्ष २०१७ चालू आहे, जे ग्रेगोरियन वर्षापेक्षा वेगळे आहे.

गीझ कॅलेंडर

हे कारण म्हणजे इथिओपियात अजूनही पारंपरिक गीझ कॅलेंडरचा वापर चालू आहे आणि तेच वर्ष ठरवते.

NEXT: कोणत्या ग्रहावर एक दिवस पृथ्वीच्या एका वर्षाच्या कालावधीइतका असतो?

येथे क्लिक करा