GK: भारतातील उलट दिशेने वाहणारी एकमेव नदी कोणती? तुम्हाला माहितीये का?

Sakshi Sunil Jadhav

भारतातील नद्या

भारतात सुमारे 400 नद्या आहेत. मात्र या सर्वांमध्ये एकच नदी अशी आहे जी इतर नद्यांच्या उलट दिशेने वाहते. त्या नदीविषयी महत्त्वाची माहिती पुढील मुद्द्यात दिली आहे.

Narmada River Facts | google

नदीचे नाव

नर्मदा नदी ही भारतातील विरुद्ध दिशेने (पश्चिमेकडे) वाहणारी एकमेव प्रमुख नदी आहे. भारतातील बहुतांश नद्या पूर्वेकडे वाहून बंगालच्या खाडीत मिळतात.

Narmada River Facts

नदीचे वळण

नर्मदा नदी अरबी समुद्राला मिळते. ती बंगालच्या खाडीत न मिळता गुजरातमधील भरूच इथल्या अरबी समुद्राला जावून मिळते.

Indian Rivers GK

सगळ्यात मोठी नदी

नर्मदा ही भारतातील पाचवी सर्वात मोठी नदी आहे. तिची एकूण लांबी 1310 किलोमीटर इतकी आहे.

Indian Rivers GK

नदीचा उगम

नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे होतो. अमरकंटक हे एक पवित्र आणि धार्मिक स्थळ म्हणून ओळखलं जातं.

Indian Rivers GK

विशेष योगदान

नर्मदा नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांतून वाहते. त्यामुळे या राज्यांच्या विकासात नर्मदेचे मोठे योगदान आहे.

Narmada River Information

भौगोलिक रचना

भौगोलिक रचनेमुळे नर्मदा नदी पश्चिमेकडे वाहते. नदीचा प्रवाह जास्त समतल आणि सपाट प्रदेशाकडे असल्याने ती गुजरातच्या दिशेने जाते.

Narmada River Information

शेतीसाठी सोय

नर्मदा नदीच्या काठाजवळचा भाग हा खूप सुपीक आहे. या नदीमुळे शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होते.

Narmada River Information

सिंचनासाठी नदीचा वापर

मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील मोठा शेतीभाग नर्मदेच्या पाण्यावर अवलंबून आहे. सिंचनासाठी नर्मदा नदी खूप उपयुक्त आहे.

Narmada River Information

NEXT: WhatsApp वापरताय? या 5 सिक्रेट ट्रिक्स आत्ताच घ्या जाणून, मैत्रिणींसोबत चॅटिंगची डबल मज्जा येईल

WhatsApp latest news
येथे क्लिक करा