Sakshi Sunil Jadhav
केस गळतीच्या समस्येला अनेकांना सामोरे जावे लागते. पुढे तुम्हाला यावर एक सोपा उपाय सांगणार आहोत. त्याने तुमच्या केसांच्या मुळांना आपसुक पोषण मिळेल.
अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. त्याने केस वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होते.
पालकच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात आयरन आणि व्हिटॅमिन्स असतात. त्याने केस गळती कमी होण्यास मदत होते.
रताळ्याचे सेवन केल्यावर तुम्हाला व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात मिळेल. जे केसांसाठी महत्वाचे मानले जाते.
ड्रायफ्रुट्समध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स असतात. शिवाय त्यामध्ये व्हिटॅमिन ईचा समावेश असतो. जो केसांसाठी महत्वाचा मानला जातो.
कडधान्यांमध्ये आयरन आणि प्रोटीन असते. शिवाय केस गळतीच्या समस्यांवर हा प्रभावी उपाय मानला जातो.
अवोकाडोमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. त्याचे सेवन केल्याने केसांच्या समस्या दूर होतात.
NEXT: Lucky Names : या ४ अक्षराच्या नावांना लाभते कुबेराची कृपा, पडतो पैशांचा पाऊस