कोणत्या ड्राय फ्रुटमध्ये सर्वाधिक प्रमाणात प्रोटीन असतं?

Surabhi Jayashree Jagdish

ड्राय फ्रूट्स

ड्राय फ्रूट्स आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग असतात आणि ते आपल्या दैनंदिन आहाराला पौष्टिक बनवतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.

प्रोटीन

ड्राय फ्रूट्समध्ये अशा प्रकारचे प्रोटीन असतात जे स्नायू, हाडे आणि रोगप्रतिकारक शक्ती यांना बळकट बनवतात. नियमित सेवन केल्यास शरीर अधिक मजबूत आणि तंदुरुस्त राहतं.

सर्वाधिक प्रोटीन

कोणतं ड्राय फ्रूट सर्वात जास्त प्रोटीन देतं? अनेक लोकांना वाटतं की काजू किंवा पिस्ता सर्वाधिक प्रोटीन देतात. पण याचे खरं उत्तर वेगळं आहे.

प्रोटीन किंग

बदामला ड्राय फ्रूट्सचा “प्रोटीन किंग” म्हटलं जातं. कारण यात प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असतं.

शरीरासाठी उपयुक्त

बदाममध्ये इतर सर्व ड्राय फ्रूट्सपेक्षा जास्त प्रोटीन आढळते. हे प्रोटीन शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असते. त्यामुळे खेळाडू आणि फिटनेस प्रेमी लोक बदामाला आहारात खास स्थान देतात.

प्रमाण

१०० ग्रॅम बदामामध्ये सुमारे २१ ग्रॅम प्रोटीन आढळतं. हे प्रमाण इतर अनेक खाद्यपदार्थांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे बदाम हा नैसर्गिक आणि समृद्ध प्रोटीनचा उत्तम स्त्रोत ठरतो.

प्लांट-बेस्ड प्रोटीन

बदामामधील प्रोटीन हे “प्लांट-बेस्ड प्रोटीन” असते जे शरीरात सहज पचतं. यामुळे पचनसंस्थेवर ताण येत नाही आणि पोषक तत्त्वे त्वरीत शोषली जातात. त्यामुळे बदाम इतर प्रोटीन स्रोतांच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरतो.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा