कोमल दामुद्रे
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे अवघ्या काही दिवसात १०वीचा रिझल्ट लागेल
दहावीची परीक्षा देऊन निकालाची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
तुम्हाला जर पुणे-मुंबई सारख्या महानगरांतील शाळांमध्ये अकरावीला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी आत्ताच तयारीला लागावे लागेल.
येत्या २५ मे पासून ऑनलाईन प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यास उपलब्ध करून दिला जाणार आहे.
अशातच कोणती कागदपत्रे आवश्यक असतील हे जाणून घेऊया
नुकताच लागलेल्या दहावीचा रिजल्ट
दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला
आपल्या बँक खात्याशी व इतर गोष्टींशी जोडले जाणारे आधार कार्ड
जर तुम्ही OBC/NT/ST यांपैकी कोणत्या गटात मोडत असाल तर
अर्जदार १८ वर्षे पूर्ण नसल्यास वडिलांचे डोमेसाइल प्रमाणपत्र
जर तुमच्याकडे जातीचा दाखला असेल तर उत्पन्न दाखला लागेल
महाविद्यालयात शिष्यवृत्तीसाठी अथवा आरक्षण असलेल्या शासकीय किंवा निमशासकीयसाठी
शिधापत्रिका, लाइटबिल व ओळखपत्र लागेल