ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या दिशेने कचरापेटी ठेवली तर घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता असते.
वास्तुशास्त्रानुसार, नैऋत्य कोपऱ्यात कचरापेटी ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा आणि स्थैर्य टिकून राहते.
वास्तुनुसार, घराच्या वायव्य दिशेला कचराकुंडी ठेवणे देखील सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी फायदेशीर मानले जाते.
या दोन्ही दिशा घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त मानल्या जातात.
कचराकुंडी योग्य दिशेला ठेवल्याने घरात चांगली ऊर्जा निर्माण होते आणि समृद्धीला मदत मिळते.
घराच्या केंद्रस्थानी कचराकुंडी ठेवणे टाळा, कारण हे ठिकाण सकारात्मक ऊर्जा प्रवाहासाठी अत्यंत महत्त्वाचे असते.
ईशान्य दिशा पवित्र मानली जाते, म्हणून या ठिकाणी कचराकुंडी ठेवणे टाळावे, अन्यथा नकारात्मक परिणाम होऊ शकतात.