साम टिव्ही ब्युरो
तांदूळ - ठाणे, कोल्हापूर ,सिंधुदुर्ग ,भंडारा ,चंद्रपूर ,गडचिरोली ,रत्नागिरी
गहू/ हरभरा - अहमदनगर पुणे ,नगर ,जळगाव ,नाशिक ,नागपूर ,परभणी
ज्वारी- अकोला ,सोलापूर, यवतमाळ, पुणे ,अहमदनगर,बीड ,परभणी ,नांदेड
ऊस - कोल्हापूर ,पुणे ,सांगली ,अहमदनगर
कापूस - धुळे ,जळगाव ,बुलढाणा ,अकोला ,नंदुरबार
सोयाबीन- नागपूर
हळद - सातारा, सांगली
कांदा/लसूण - नाशिक, जुन्नर