Sakshi Sunil Jadhav
सगळ्या पुरुषांचं आणि काही महिलांचं घरात बाईक घेण्याचं स्वप्न असतं. पण त्यासाठी पुरेशी रक्कम नसते.
बाईक घ्यायचं म्हंटलं की हातात किमान १ ते दीड लाख हातात असावे लागतात. त्यामुळे सामान्यांचं हे स्वप्न स्वप्नचं राहतं.
पुढील माहितीत तुम्हाला तुमचं स्वप्न किंवा इच्छा पुर्ण करण्यासाठी एक सल्ला किंवा माहिती मिळू शकते.
आपण पुढे रॉयल एनफील्ड क्लासिक 350 बुलेटबद्दल जाणून घेणार आहोत. ही बाईक सध्या तरुणांच्या आवडीची बुलेट ठरत आहे.
कोणत्या रंगाची क्लासिक 350 बुलेट सगळ्यात स्वस्त आहे? तुम्हाला माहितीये का? चला जाणून घेऊयात.
रॉयल एनफील्ड क्लासिक 350 बुलेटचे सगळ्यात मॉडल Redditch Red आहे. जी तुम्हाला तुम्हाला आकर्षक दिसेल. याची किंमत एक्स शोरुमनुसार 1,82,658 रुपये आहे.
रॉयल एनफील्ड क्लासिक 350 बुलेट एकूण ९ रंगात उपलब्ध आहे. प्रत्येक रंगानुसार तिची किंमत वेगवेगळी आहे.
क्लासिक 350 मध्ये सिंगल-सिलेंडर, फ्लूल इंडेक्टेड, एअर-ऑइल कूल्ड इंजिन उपलब्ध आहे. तसेच 6,100 rpm वर 20.2 bhp पॉवर तुम्हाला मिळणार आहे.