Dhanshri Shintre
गुलाबजाम इतका लोकप्रिय आहे की, त्याला न आवडणारा जवळजवळ कोणीही नसल्याचे मानले जाते.
मऊ आणि रसाळ गुलाबजाम पाहताच तुमच्या तोंडात पाणी येऊन लगेचच खाण्याची इच्छा होईल.
तुम्हाला माहिती आहे का, गुलाबजाम सर्वप्रथम कोणत्या देशात बनवला गेला आणि त्याची सुरुवात कशी झाली?
गुलाबजाम सर्वप्रथम इराणमध्ये बनवला गेला आणि तिथून त्याचा परिचय इतर देशांमध्ये झाला.
गुलाबजाम सर्वप्रथम मध्ययुगीन इराणमध्ये बनवला गेला आणि त्यानंतर हळूहळू इतर प्रदेशांमध्ये प्रसिद्ध झाला.
गुलाबजाम सर्वप्रथम मध्ययुगीन इराणमध्ये बनवला गेला आणि त्यानंतर हळूहळू इतर प्रदेशांमध्ये प्रसिद्ध झाला.
गुलाबजाम हे नाव पारसी भाषेतील “गुल” आणि “आब” शब्दांवरून तयार झाले असून, याचा अर्थ फुलांचे पाणी दर्शवतो.