घरात मृत व्यक्तीचा फोटो कुठे लावावा? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या

Manasvi Choudhary

पितृपक्ष

हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्व आहे.

Pitru Paksha 2025 | google

पूर्वजांचा आशिर्वाद

पितृपक्ष हा काळ पूर्वाजाच्या आशीर्वादासाठी आहे.

Pitru Paksha 2025 | Google

विधी

पितृपक्षात पिंडदान, श्राद्ध या विधी केल्या जातात.

Pitru Paksha 2025 | Google

दिशा

मात्र कोणतेही कार्य करण्यासाठी घरातील दिशा देखील तितकीच महत्वाची आहे.

Vastu Tips | Yandex

पितृदोष

या गोष्टींची काळजी न घेतल्यास पितृदोष होऊ शकतो.

Pitra Dos | Saam Tv

दक्षिण दिशा

घरामध्ये मृत व्यक्तीचा फोटो दक्षिण दिशेला लावावा.

Vastu Tips | Yandex

यमाची दिशा

दक्षिण दिशा यमाची असल्याने फोटो लावण्यासाठी शुभ मानली जाते.

घरात या दिशेला लावू नका मृत व्यक्तीचा फोटो | Yandex

पूर्वज फोटो

यामुळे या दिशेला मृत व्यक्ती, पूर्वजांचे फोटो लावावा.

Pitru Paksha 2025 | google

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.