Manasvi Choudhary
आपले दागिने, पैसे आणि महत्वाच्या वस्तू सुरक्षित राहाव्यात यासाठी बँकमध्ये ठेवल्या जातात.
बँकमध्ये महत्वाच्या वस्तू ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा असते.
मात्र पूर्वी बँका नव्हत्या, लॉकर नव्हते यावेळी लोक सोने आणि मौल्यवान वस्तू कुठे ठेवायचे असा प्रश्न आहे.
पूर्वी महत्वाच्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असायचे.
पूर्वी लोक जमिनीच्या खाली भोगदा तयार करून ठेवत असत.
तसेच पूर्वीचे लोक मजबूत तिजोरी तयार करून घेत होते.
विशेष म्हणजे पू्र्वी लोक जंगलात एखाद्या सुरक्षित जागी खड्डा खोदून त्यामध्ये सोने- नाणे पुरून ठेवायचे.