EPFO withdrawal rules: पीएफचे पैसे तुम्ही केव्हा-केव्हा काढू शकता?

Surabhi Jayashree Jagdish

ईपीएफ खातं

ईपीएफओच्या अंतर्गत नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे ईपीएफ खातं मॅनेज केले जाते. ईपीएफ किंवा पीएफ खात्यात दर महिन्याला पगाराचा काही भाग जमा केला जातो.

निवृत्तीनंतर मिळणारे पैसे

ही रक्कम साधारणपणे निवृत्तीनंतर मिळते, पण काही परिस्थितींमध्ये ती आधीही काढता येते.

मर्यादा

नोकरीदरम्यान पीएफमधले पैसे कितीही वेळा काढता येतात, पण किती रक्कम काढता येईल यासाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

किती रक्कम

वैद्यकीय इमर्जन्समध्ये तुम्ही पीएफमधून 6 महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम काढू शकता.

होम लोन

घरकर्ज फेडण्यासाठी तुम्ही पीएफमधील 90 टक्के रक्कम काढू शकता.

लग्नाचा खर्च

पीएफ सुरू झाल्यानंतर 7 वर्षांनीच लग्नाच्या खर्चासाठी पैसे काढता येतात. नवे घर बांधण्यासाठी किंवा खरेदीसाठीही पीएफमधील पैसे काढता येतात.

संपूर्ण रक्कम

यासाठी तुम्हाला एकदाच संपूर्ण रक्कम काढण्याची सुविधा मिळते.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा