Dhanshri Shintre
पोषक तत्वे न मिळाल्याने शरीरात विविध आजार उद्भवण्याचा धोका वाढतो आणि आरोग्यवर विपरीत परिणाम होतो.
जीवनसत्त्वांची कमतरता शरीरात असल्यास डोळे पिवळसर होतात आणि त्यांची ताकद कमी होते.
व्हिटॅमिन ए कमी झाल्यास डोळ्यांचे आरोग्य खराब होते, याबाबत आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती देतो.
व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या बाह्य थरासाठी आवश्यक असून, ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
व्हिटॅमिन ए कमी पडल्याने कॉर्नियात कोरडेपणा, डोळ्यांमध्ये पिवळेपणा, जळजळ आणि दंश होण्याचा धोका वाढतो.
व्हिटॅमिन बी १२ कमतरतेमुळे ऑप्टिक नर्व्ह खराब होतो, ज्यामुळे डोळ्यांतील सिग्नल मेंदूपर्यंत पोहोचत नाहीत.
व्हिटॅमिन बी १२ आणि ए कमी झाल्यास डोळ्यांत पाणी येण्याचा त्रास वाढतो आणि दृष्टी प्रभावित होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.