Loose Motion: जुलाब झाल्यानंतर कोणते पदार्थ खावे आणि कोणते टाळावे? जाणून घ्या

Manasvi Choudhary

जुलाब

जुलाब किंवा पोट बिघडल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी अचानक कमी होते ज्यामुळे प्रचंड थकवा आणि अशक्तपणा येतो.

Loose Motion Health Care Tips | pinterest

आहारात काय खावे आणि काय खाऊ नये?

अशा वेळी पचनसंस्थेला आणि पोटाला आराम मिळवण्यासाठी योग्य आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. आहारात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावे हे जाणून घ्या.

Loose Motion Health Care Tips | pinterest

जुलाब झाल्यावर काय खावे?

केळीमध्ये पोटॅशियम असते, जे शरीरातील खनिजांची कमतरता भरून काढते. केळी पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. अन्न लवकर पचते.

Banana

पांढरा भात

साधा पांढरा भात पचायला हलका असतो. यामुळे पोटावर ताण येत नाही आणि अशक्तपणा दूर होतो.

white rice | saam tv

दही

दह्यामध्ये गुड बॅक्टेरिया असतात, दही खाल्ल्याने पोटाचे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

Curd

नारळपाणी

नारळपाणी आजारांशी लढण्यास फायदेशीर आहे. जुलाबामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाम कमी होते त्यामुळे नारळपाणी प्या.

coconut water | pinterest

मुगाच्या डाळीची खिचडी

मूग डाळ आणि तांदळाची मऊ खिचडी पोटासाठी हलकी असते. लवकर पचते.

Khichdi Recipe

जुलाब झाल्यावर काय खाणे टाळावे?

जंक फूड, तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येतो आणि त्रास वाढू शकतो.

burger | google

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

जुलाबाच्या काळात दुधाचे पदार्थ खाणे टाळावे. दुधाची ॲलर्जी होऊ शकते.ं

Milk | pinterest

कॅफिन

चहा, कॉफी किंवा कोल्ड ड्रिंक्समुळे डिहायड्रेशनचा त्रास अधिक वाढू शकतो

Tea

जास्त फायबरयुक्त अन्न

कच्चे सॅलड, पालेभाज्या किंवा कडधान्ये खाणे काही काळ टाळावे.

salad | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Gauva Benefits For Diabetes Control: डायबिटीजच्या रूग्णांसाठी अत्यंत महत्वाची माहिती, पेरू खाताना 2 चुका टाळा नाहीतर, रक्तातील साखर वाढेल

Gauva Benefits For Diabetes Control
येथे क्लिक करा...