Manasvi Choudhary
नात्यात एकमेकांचा आदर, विश्वास आणि समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
मात्र अनेकदा असं होत की आपला पार्टनर आपलं ऐकतचं नाही, हट्टीपणा करतो. अशावेळी तुम्ही नेमकं काय केले पाहिजे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
पार्टनर खुपच हट्टीपणा करत असेल तर तुम्ही त्यांचे बोलणे व्यवस्थित ऐकूण घ्या. वाद घालणे टाळा. त्यांना त्याचे चांगेल- वाईट फायदे समजून सांगा.
अनेकदा जोडीदाराच्या हट्टामागे, त्यांच्या न ऐकण्यामागे अनेक कारणे असतात. ती कारणे व्यवस्थित समजून घ्या.
पार्टनर एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करत असेल तर त्यांना नीट समजावून सांगा. अनेकदा आपण रागावतो यामुळे वाद होण्याची शक्यता वाढू शकते.
चर्चा करा, मनमोकळेपणाने बोलल्याने अनेकदा मार्ग निघू शकतो. तुम्ही सर्व परिस्थिती समजावून घ्या.
पार्टरनने दोघांचेही म्हणणे समजावून घेतले पाहिजे. केवळ मी करतो तेच खरे असे न मानता एकमेकांचे ऐका म्हणजे नात्यात आदर राहतो.