Surabhi Jayashree Jagdish
तुम्हीही बाहेर जाण्यासाठी कधीतरी कॅब किंवा टॅक्सी बुक केली असेल.
पण तुम्हाला कॅब आणि टॅक्सीमध्ये मूलभूत फरक माहितीये का?
कॅब आणि टॅक्सी या शब्दांचा अर्थ आपल्याला सारखाच वाटतो.
कॅब हा शब्द "कॅब्रिओलेट" (घोडागाडीचा एक प्रकार) पासून आला आहे.
टॅक्सी हा शब्द "टॅक्सीमीटर" (अंतर मोजण्याचे उपकरण) पासून आला आहे.
भाड्याने मिळणाऱ्या वाहनांसाठी कॅब आणि टॅक्सी दोन्ही वापरल्या जातात.
कॅब आणि टॅक्सीमधील आणखी एक साम्य म्हणजे भाड्याने घेतलेल्या दोन्ही वाहनांमध्ये ड्रायव्हर असतो.