Ileana D'Cruz: साऊथ इंडस्ट्रीने इलियानाला बॅन केलं? नेमकं काय घडलंय?

साम टिव्ही ब्युरो

इलियान डिक्रुज सोशल मीडियावर अॅक्टिव्ह दिसते. तिचे सुंदर बोल्ड फोटो ती शेअर करत असते.

Ileana D'Cruz | Instagram/@ileana_official

बऱ्याचदा तर तिचे बिकिनीतील बोल्ड फोटो व्हायरल होताना दिसतात.

Ileana D'Cruz | Instagram/@ileana_official

मात्र साऊथ इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये आलेली इलियाना आता साऊथ सिनेमांमध्ये का दिसत नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Ileana D'Cruz | Instagram/@ileana_official

इलियानाला तामिळ फिल्म इंडस्ट्रीनं बॅन केल्याची माहिती समोर येत आहे.

Ileana D'Cruz | Instagram/@ileana_official

माहितीनुसार, इलियानानं काही निर्मात्यांकडून सिनेमाचं अॅडव्हान्स पेमेंट घेतलं आणि नंतर शूटसाठी नकार दिला. ज्याचा फटका निर्मात्यांना बसला.

Ileana D'Cruz | Instagram/@ileana_official

त्यानंतर तिला अनेक निर्मात्यांना बॅन करण्यास सुरुवात केली, अशी माहिती आहे.

Ileana D'Cruz | Instagram/@ileana_official

मात्र याबाबत इलियाना किंवा तामिळ इंडस्ट्रीतील कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Ileana D'Cruz | Instagram/@ileana_official

सिनेमापासून दूर असलेली इलियानाचे इन्स्टाग्रामवर १६ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Ileana D'Cruz | Instagram/@ileana_official

NEXT: अंजली अरोराचा साडीतील बोल्ड लूक