Blood Sugar Level | रक्तातील साखरेची पातळी नेमकी किती असावी?

Shraddha Thik

साखरेची पातळी

रक्तातील साखरेची पातळी वाढणे किंवा कमी होणे, दोन्ही आरोग्यासाठी समस्या आहेत.

Sugar Level Control | Yandex

मधुमेह

जर तुमची साखर सामान्यपेक्षा जास्त राहिली तर टाइप-2 मधुमेह होऊ शकतो.

blood sugar | Yandex

साखरेच्या कमतरतेमुळे

साखरेच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, चक्कर आणि अगदी कोमात जाण्यापर्यंतच्या समस्या उद्भवू शकतात.

Blood Sugar | Yandex

हानिकारक आहे

जेवणापूर्वी रक्तातील साखरेची पातळी 70 ते 100 mg/dL आणि जेवणानंतर 125 mg/dL पेक्षा जास्त असणे हानिकारक आहे.

Blood Sugar | Yandex

आरोग्य तज्ज्ञांचे मते,

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की 140 mg/dL पेक्षा जास्त साखरेची पातळी अनेक समस्यांना कारणीभूत ठरू शकते.

Control Blood Sugar | Yandex

डॉक्टर म्हणतात,

180 mg/dL पेक्षा जास्त साखरेची पातळी असणे मूत्रपिंड, डोळे, यकृत आणि हृदयाला नुकसान होऊ शकते.

Doctor | Yandex

बेशुद्ध होण्याचा धोका

जर साखरेची पातळी 80 mg/dL च्या खाली राहिली तर बेशुद्ध होण्याचा धोका कमी असतो.

Blood Sugar | Yandex

Next : Smiling Personality | नेहमी हसत राहणारी लोकं कशी असतात?

Smiling Personality | Saam Tv
येथे क्लिक करा...