ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाळा पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे.
बदलत्या वातावरणात अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतोय.
चला तर पाहूयात मुसधार पडणाऱ्या पावसाळ्यात व्यक्तीने आहार कसा ठेवावा?
बदलत्या वातावरणात दररोज सकाळी गरम पाणी प्यावे.
आहारात जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.
बदलत्या वातावरणात मोड आलेल्या कडधान्याचा समावेश करावा.
बदलत्या वातावरणात भाजी तयार करताना तेलाचा कमी वापर करावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.