Health Tips: नॉन व्हेज खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाणे टाळावे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वाईट परिणाम

नॉन व्हेजचे जेवण पचायला जड असते. त्यामुळे नॉन व्हेज खाल्ल्यानंतर काही पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Bad effects | Yandex

कोणते पदार्थ

चला तर पाहूयात नॉन व्हेज खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाणे टाळावे.

Which foods | Yandex

फळं

नॉन व्हेज खाल्लानंतर लगेच कोणतेही फळं खाल्ल्यानंतर पचन क्रियेवर परिणाम होतो.

fruits | Yandex

दही

नॉन व्हेज खाल्ल्यानंतर दही खाणे चांगले नसते.

Curd | Canva

चहा

नॉन व्हेजचे जेवण केल्यानंतर काही तासांसाठी चहा पिऊ नये.

tea | Canva

दुध

नॉन व्हेज खाल्ल्यानंतर चुकूनही दूध प्यायल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

Milk | Yandex

दूधजन्य पदार्थ

नॉन व्हेज दूधजन्य पदार्थांचे सेवन करु नये.

Milk products | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | canva

NEXT: नारळपाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

Coconut water | Canva