English Name Of Jalebi: गोड आणि रसाळ जिलेबीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात माहितीये का? आताच जाणून घ्या

Chetan Bodke

जिलेबी

जिलेबी, नाव काढताच तोंडाला पाणी सुटतं.

Jalebi Photos | Saam Tv

जगभरात चाहते

जिलेबीचे खवय्ये फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे.

Jalebi Photos | Saam Tv

जिलेबीचे इंग्रजी नाव

सर्वांनाच हमखास प्रश्न पडला असेल की, जिलेबीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात.

Jalebi Photos | Saam Tv

सर्वांचीच आवडती

दिसायला एकदम गोलाकार, चवीला गोड व खुसखुशीत जिलेबी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते.

Jalebi Photos | Saam Tv

जिलेबी कशासोबत खातात

काही ठिकाणी रबडी जिलेबीसोबत खाल्ली जाते, तर कुठे ती दूध आणि दह्यासोबत खाल्ली जाते. हे तुम्ही कदाचित खाल्लच असेल.

Jalebi Photos | Saam Tv

आवडता पदार्थ

जरी जिलेबी सर्वांच्याच आवडतीचा पदार्थ असला तरी, तुम्हाला नक्की जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात, हे पटकन आठवत नसेल.

Jalebi Photos | Saam Tv

जिलेबीचे इंग्रजी नाव

जिलेबीला इंग्रजीत Rouded Sweet किंवा Funnel Cake असं म्हणतात. तर काही जण जिलेबीला Sweetmeat किंवा Syrup Filled Ring या नावाने ही ओळखतात.

Jalebi Photos | Saam Tv

जिलेबीची ओळख

गुजरातमध्ये जिलेबी आणि फाफडा हे दोन्ही पदार्थ सणासुदीला मोठ्या आवडीने खातात. जिलेबीला भारतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

Jalebi Photos | Saam Tv

जिलेबीचे वेगवेगळे नाव

दाक्षिणात्य भारतात ‘जिलेबी’ तर उत्तर भारतात ‘जलेबी’ म्हणून ओळखतात. तर बंगालमध्ये जिलेबीला ‘जिल्पी’ नावाने ओळखतात.

Jalebi Photos | Saam Tv

मुघल सम्राट जहांगीरच्या नावावरून जिलेबीचं नाव

इंदूरमध्ये ‘मोठी जिलेबी’, बंगालमध्ये ‘चनार जिल्पी’, तर मध्य प्रदेशात ‘मावा जिलेबी’, हैद्राबादमध्ये ‘खोवा जिलेबी’ असं नाव पडलंय. आंध्रप्रदेशात ‘इमरती’ आणि ‘झांगिरी’ असं जिलेबीचं नाव असून मुघल सम्राट जहांगीरच्या नावावरून ‘झांगिरी’ हे नाव पडले.

Jalebi Photos | Saam Tv

NEXT: अल्लड मुलगी ते सुपरस्टार अभिनेत्री... यशासोबत रिंकूचं रुपही बदललं

Rinku Rajguru | Instagram
येथे क्लिक करा...