साम टिव्ही ब्युरो
आजकाल सर्वत्र लग्नाचा गाजावाजा सुरू आहे.
टॉपच्या अभिनेत्रींनी आपली लगीनगाठ बांधली आहे.
आता भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहे
माहीतीनुसार हार्दिक पांड्या १४ फेब्रुवारी 'व्हॅलेनटाईन डे' ला डेस्टिनेशन व्हाईट वेडिंग करणार आहे.
काय आहे व्हाईट वेडिंग हे आपण माहीत करून घेऊया
परदेशात म्हणजेच ब्रिटर्न सारख्या देशात व्हाईट वेडिंग केले जाते.
ज्यामध्ये वर आणि वधू प्रामुख्याने सफेद रंगाच्या पोशाखात लग्न करतात.
तसेच ख्रिश्चन धर्मात या पध्दतीने लग्न केले जाते.
नताशा स्टेनकेविक ख्रिश्चन आहे
यामुळेच हार्दिक आणि नताशा व्हाईट वेडिंग करताना आपल्याला दिसून येतील