ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैंकी प्रत्येकजण दर दिवशी लोकल ट्रेनने प्रवास करतो.
मुंबईसह तेथील उपनगरातील प्रत्येकजणांना लोकल ट्रेनशिवाय प्रवास करण्याचा पर्याय नसतो.
दर सेंकदाला लाखो प्रवासी लोकल ट्रेनमधून प्रवास करत असतो.
परंतू तुम्हाला माहिती आहे का? या दर सेंकदाला येणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये अंतर किती असते?
साधारण दोन लोकल ट्रेनमध्ये कमीत कमी तीन मिनिटाचे अंतर असते.
एकापोठ्यापाठ येणाऱ्या ट्रेनमध्ये अडथळा होऊ नये म्हणून तीन मिनिटाचा वेळ असतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.