Dhanshri Shintre
पांढऱ्या मांजरीचे घरात आगमन हे शुभ मानले जाते, कारण ते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते.
सकाळी लवकर घरात मांजर येणे हे पाहुण्यांच्या आगमनाचा संकेत मानले जाते, जो घरात नवीन उर्जा आणतो.
सकाळी लवकर मांजर पाहिल्यास, विद्यार्थ्याला लवकरच यश मिळण्याची शुभ सूचना दिली जाते, असे मानले जाते.
घरात मांजरी भांडताना दिसल्यास, हे घरात अडचणींचे आणि नकारात्मक परिस्थितीचे संकेत मानले जातात.
घरात काळी मांजर येणे हे अशुभ मानले जाते, कारण काळी मांजर नकारात्मक शक्तींचे प्रतीक समजली जाते.
मांजरीचे रडणे शुभ मानले जात नाही, कारण हे संकट किंवा अप्रिय घटना येण्याचे संकेत म्हणून घेतले जाते.
स्वप्नात मांजर पाहणे अशुभ मानले जाते, कारण ते भविष्यात आर्थिक नुकसान होण्याचा संकेत देणारे मानले जाते.