Isro Chief Salary: इस्रोच्या प्रमुखांचा किती आहे पगार?

साम टिव्ही ब्युरो

अंतराळ संशोधन संस्था

एस सोमनाथ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे 10 वे अध्यक्ष आहेत.

S Somanath | Google.com

अध्यक्ष

जानेवारी २०२२ मध्ये त्यांची अध्यक्षपदावर नियुक्ती झाली.

S Somanath | Google.com

केरळ

केरळसाठी हा अभिमानाचा क्षण होता.

S Somanath | Google.com

इस्रो

कारण, इस्रोच्या अध्यक्षपदासाठी नियुक्त करण्यात आलेले ते चौथे मल्याळी आहेत.

S Somanath | Google.com

महत्वाची जबाबदारी

इस्रोचे अध्यक्ष होणे ही काही लहान गोष्ट नाही.

S Somanath | Google.com

पगार किती?

एस सोमनाथचा अपेक्षित पगार दरमहा अंदाजे अडीच लाख आहे.

S Somanath | Google.com

जन्म

त्यांचा जन्म जुलै १९६३ मध्ये केरळमधील अरुर अलप्पुझा येथे झाला.

S Somanath | Google.com

वय

त्यांच्या जन्मवर्षानुसार त्यांचे वय 60 वर्षे आहे.

S Somanath | Google.com

Next: फुलाने फुलाला पाहावं अन् प्रेमात पडावं, असं तुझं सौंदर्य...

Shweta Tiwari | Instagram