Right Time To Eat Egg : अंडी खाण्याची योग्य वेळ कोणती ? दिवसाला किती अंडी खावी ?

कोमल दामुद्रे

प्रोटीन

प्रोटीनचा सर्वात उत्तम स्त्रोत म्हणजे अंडे.

Right Time To Eat Egg | canva

आहार

आकर्षक शरीरयष्टी मिळवण्यासाठी बहुतांश जण आवर्जून आपल्या आहारामध्ये अंड्याचा समावेश करतात.

Right Time To Eat Egg | canva

उकडलेली अंडी

अंडे शिजवणे खूप सोपे आहे, यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत

Right Time To Eat Egg | canva

निरोगी आरोग्यासाठी

निरोगी आरोग्यासाठी अंडे योग्य वेळेतच खाण्याची सवय लावून घ्यावी.

Right Time To Eat Egg | canva

सकाळच्या नाश्त्यात

सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडे खाणे अतिशय लाभदायक असते.

Right Time To Eat Egg | canva

वर्कआउटनंतर

वर्कआउट केल्यानंतर खूप भूक लागते. अशा वेळेस अंडे खाणे शरीरासाठी लाभदायक ठरू शकते.

Right Time To Eat Egg | canva

रात्रीच्या जेवणात

काही अभ्यासातील माहितीनुसार, रात्रीच्या जेवणानंतर अंडे खाणे हा एक पौष्टिक पर्याय आहे.

Right Time To Eat Egg | canva

दिवसाला किती प्रमाणात अंडी खावीत

सकाळी नाश्त्याला एक अंडे खाणे योग्य आहे आणि आठवड्यातून दोन वेळा अंडी खावीत.

Right Time To Eat Egg | camva

Next : या आठवड्यात फुलेल तुमचं प्रेम, मिळेलं पैसाच पैसा, पाहा तुमचे भविष्य