Manasvi Choudhary
आई होण्यासाठी योग्य वय काय? असा प्रश्न प्रत्येक स्त्रियांना होतो.
नवीन लग्न झालेले जोडप्यांना याबाबत अनेक प्रश्न असतात.
सध्या बदलती जीवनशैली, करिअर यामुळे महिला जास्त वेळ घेतात.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, महिला १८ ते ३२ हे आई होण्यासाठी योग्य वय मानले जाते.
महिलांमध्ये वयाच्या ३५ वर्षानंतर प्रजनन क्षमता कमी होते यामुळे त्यांना मूल होण्यास अडचणी येतात.
बाळाचा विचार करण्याअगोदर जोडप्याने शारीरिक, भावनिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.