Manasvi Choudhary
लग्नानंतर वजन वाढणे ही समस्या सामान्य असली तरी यामागे आरोग्यासंबंधित अनेक कारणे असू शकतात.
जीवनशैलीत बदल, खाण्यापिण्याच्या अचूक सवयी आणि झोपेचा अभाव यामुळे लग्नानंतर वजन वाढते.
लग्नानंतर महिला व पुरूष दोघाच्यांही खाण्यापिण्यात बदल झालेला असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलल्याने शरीरावर त्याचा परिणाम दिसू येतो.
लग्नानंतर शारीरिक आणि भावनिक बदलांमुळे हार्मोनल बदल होतात यामुळे देखील महिला व पुरूषांचे वजन वाढते.
लग्नानंतर अनेक नवीन जबाबदाऱ्यामुळे व्यायामाकडे दुर्लक्ष होते यामुळे शारीरिक हालचाल न झाल्याने देखील वजन वाढू शकते.
लग्नानंतर तुमच्या झोपेचे वेळापत्रक बदलते तसेच रात्री उशिरा झोपणे सकाळी लवकर उठणे यामुळे पुरेशी झोप न घेतल्याने शरीराचे वजन वाढते.