Dada Kondake Real Name: खळखळून हसवणाऱ्या दादा कोंडकेचं खरं नाव माहितीये का?

Chetan Bodke

विनोदाचा लळा

मराठी सिनेसृष्टीला विनोदाचा लळा लावणाऱ्या दादा कोंडके यांच्या चित्रपटाची सर्वांनाच आजही ओढ कायम आहे.

Dada Kondake Photos | Saam Tv

दादा कोंडकेंचा विनोद

आज जरी दादा कोंडके यांचा चित्रपट लागला तरी, मराठी प्रेक्षक तो चित्रपट पाहताना खळखळून कायम हसतात.

Dada Kondake Photos | Saam Tv

दादा कोंडकेंचं खरं नाव

अभिनेते आणि निर्माते दादा कोंडके यांचे नाव हे खरे नसून त्यांचे नाव तुम्हाला ठाऊक आहे का?

Dada Kondake Photos | Saam Tv

कृष्णा कोंडके खरे नाव

दादा कोंडके यांचे खरे नाव कृष्णा कोंडके असे आहे.

Dada Kondake Real Name | Saam Tv

दादा कोंडकेंचा पहिला चित्रपट

दादा कोंडके यांनी भालाजी पेंढारकर यांच्या ‘तांबडी माती’ चित्रपटातून सिनेसृष्टीत डेब्यू केलं.

Dada Kondake 1st film | Saam Tv

विनोदामुळे खरी ओळख

मराठी चित्रपटांमध्ये नेहमीच दादा कोंडके आपल्या खास विनोदी शैलीमुळे सर्वत्र आजही प्रसिद्ध आहे.

Dada Kondake Acting | Saam Tv

खास विनोदीशैलीमुळे ओळख

दादा कोंडकेंना खरी ओळख सोंगाड्या, आंधळा मारतोय डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम या चित्रपटांमुळे मिळाली.

Dada Kondake Photos | Saam Tv

बँडपथकातून सिनेसृष्टीत येण्याचा मार्ग

दादांच्या सिनेकारकिर्दिची सुरूवात एका बँडपथकातून झाली होती.

Dada Kondake Industry Debut | Saam Tv

‘सोंगाड्या’तून दादांना प्रसिद्धी

‘सोंगाड्या’ चित्रपटातून दादा कोंडकेंना एका रात्रीतच प्रसिद्धी मिळाली.

Dada Kondake Film | Saam Tv

NEXT: ये अपुन का स्टाईल नहीं ॲटिट्यूड हैं...

Huma Qureshi Style | Instagram/ @iamhumaq
येथे क्लिक करा...