Manasvi Choudhary
मिथिला पालकर ही मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतदेखील मिथिलाने तिच्या अभिनयाचा डंका केला आहे.
मिथिला सोशल मीडियावर तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.
मिथिलाचा जन्म ११ जानेवारी १९९३ मध्ये झाला आहे.
मिथिलाचं आताच वय ३२ वर्ष आहे.
सोशल मीडियावर मिथिला मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
मिथिला पालकरचा चाहतावर्ग मोठा आहे.