नाकावर तीळ असलेल्या लोकांची पर्सनॅलिटी कशी असते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शरीराच्या काही भागांवर तीळ असतात. पण नाकावर तीळ असलेल्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी असते?

नाकावर तीळ असलेले लोक अतिशय मोकळ्या विचारांचे असतात. ते आपले मत मोकळेपणाने आणि ठामपणे मांडणं पसंत करतात.

ज्या लोकांच्या नाकावर डाव्या बाजूला तीळ असलेल्या व्यक्ती अतिशय क्रिएटिव असतात.

या लोकांना कायम नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात.

त्याचप्रमाणे या लोकांना कमी वयात यश मिळतं. त्यांना जीवनात सन्मानही खूप मिळतो.

ज्या लोकांच्या नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असतो ते लोक कायम आपल्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीला खूश ठेवतात.

याशिवाय या व्यक्ती अतिशय भाग्यशाली असून त्यांच्या जवळच्या लोकांवर खूप प्रेम असतं.