Manasvi Choudhary
लग्न म्हणजे जीवनाचा नवीन अध्याय सुरू होत असतो.
दोन हृदय एकमेकांची असतात. आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याची प्रतिज्ञा असते.
मात्र लग्न करण्याचे योग्य वय असते.
शास्त्र आणि विज्ञाना या दोन्हींच्या अभ्यासातून निश्चित वेळेत लग्न करणे महत्वाचे आहे.
लग्नासाठी २२ ते २८ हे योग्य वय मानले जाते.
तर काहींच्या मते, २५ ते ३२ या वयात देखील लग्न करावे.
बदलत्या जीवनशैलीनुसार लग्नाचे वय आर्थिक, मानसिक विकासकौशल्यानुसार निश्चित केले जाते.
ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे याची आम्ही पृष्टी करत नाही.