Age For Marriage: सोळावं वरीस धोक्याचं गं! 'या' वयात लग्न करू नये अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

माहीतीनुसार, कायद्यात विवाहाचे वय हे मुलांसाठी २१ आणि मुलींसाठी १८ आहे.

Age For Marriage | Canva

अलीकडेच, लग्नासाठी मुलीचे वय हे १८ वरून २१ करण्यात आले आहे.

Age For Marriage | Canva

पण या पलीकडे तुम्हाला काय वाटतं मुलां- मुलींनी कोणत्या वयात लग्न करणे योग्य आहे.

Age For Marriage | Canva

शारिरिक, मानसिक आणि आर्थिक या बांजूचा विचार केला तर मुलींनी २४ते २६ आणि मुलांनी ते २६ ते ३० या वयात लग्न करणे योग्य आहे.

Age For Marriage | Canva

मुख्यत: तुम्ही मानसिक आर्थिक दुष्ट्या लग्नासाठी तयार असाल तेव्हाच लग्न करावे.

Age For Marriage | Canva

आजकाल लग्न करण्यासाठी वयाचे बंधन पाळले जात नाही.

Age For Marriage | Canva

माहितीनुसार, १३ ते १८ या वयामध्ये लग्न करू नका. साधारण 18 वर्षानंतरच बुद्धी आणि शरीर हे दोन्ही परिपक्व होत असतं. त्यामुळे त्यानंतरच लग्नाचा विचार करणं योग्य आहे.

Age For Marriage | Canva

तसंच तुम्ही जर चाळीशी पार केली असेल तरीही लग्नाचा विचार करणं तुमच्यासाठी योग्य नाही.

Age For Marriage | Canva

NEXT: Married Woman| विवाहित 'स्री' कशी ओळखाल?

Marriage Tips | Canva