GK: लिपस्टिकला मराठीमध्ये काय म्हणतात? नक्कीच तुम्हाला माहिती नसेल!

Surabhi Jayashree Jagdish

मेकअप

बाहेर जायचं म्हटलं की सुंदर दिसणं हे आलंच. आणि सुंदर दिसायचं असेल तर ओठांवर लिपस्टिक हवीच.

लिपस्टिक

तुम्हीही ऑफिसमध्ये किंवा बाहेर जाताना लिपस्टिक वापरत असाल.

विविध रंग

आजकाल बाजारात लिपस्टिकचे विविध रंगही उपलब्ध असतात.

कलेक्शन

काही मुलींना किंवा महिलांना लिपस्टिक इतकी आवडते की त्यांच्याकडे याचं कलेक्शन असतं.

मराठी शब्द

मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की लिपस्टिकला मराठीमध्ये काय म्हणतात?

नसेल माहिती

९९.९९ टक्के लोकांना लिपस्टिकला मराठीत काय म्हणतात हे माहिती नसेल.

काय म्हणतात?

लिपस्टिकला मराठीमध्ये ओष्ठशलाका असं म्हणतात.

विवाहित महिला गुगलवर काय सर्वाधिक सर्च करतात, पाहून तुम्हालाही बसेल धक्का

येथे क्लिक करा