Manasvi Choudhary
पनवेल महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध शहर आहे.
पनवेल या शहराला ऐतिहासिक वारसा आहे.
आगरी - कोळी लोकांची वस्ती असलेला हा जुना भाग आहे.
पूर्वी पनवेलचे नाव पवनवल्ली असे होते ज्याचे आता पनवेल झाले आहे.
पनवेल या बंदरातून परदेशात वस्तू आयात- नियात केल्या जायच्या.
पनवेलमधल प्रबळगड या किल्ल्याला पर्यटक भेटी देतात.
कर्नाळा पक्षी अभयारण्य येथे पर्यटकांची पक्षी पाहण्यासाठी गर्दी होते.